When capitalists exploit proletariat

I don't normally entertain forwarded stuff on email. But the following one did stop me for a while. Its quite hilarious and I thought I should share it here. The english script that follows Marathi is mine.

दररोजचा शीस्तीचा भाग म्हणून पेपर वाचणार्या बंड्याने त्याच्या बाबांना वीचारलं, "बाबा, शासन व्यवस्था म्हणजे काय हो?" "त्याचं असं आहे".... बाबा वीचार करत म्हणाले..."हे बघ, मी घरात पैसे कमावून आणतो. म्हणजे मी भांडवलदार; तुझी आई हा पैसा कुठे-कसा खर्च करायचा हे ठरवते म्हणजे ती सरकार; आपल्या घरातली मोलकरीण काम करते म्हणजे ती झाली कामगार; तू सामन्य नागरीक आणी तुझा लहान भाऊ म्हणजे भावी पीढी. समजलं?" बंडया वीचार करत झोपी गेला. रात्री त्याचा लहान भाऊ रडायला लागल्यावर त्याला जाग आली. अंथरूण ओलं केल्यामुळे तो रडत होता. बंडया आईला उठवायला गेला. ती गाढ झोपलेली असल्याने तो मोलकरणीला उठवायला गेला तर तीच्या खोलीत बंडयाचे बाबा झोपलेले होते. सकाळी बाबांनी बंडयाला वीचारलं..."काय बंडोपंत?...कळली का लोकशाही?" बंडया म्हणाला..."कळलं बाबा. जेव्हा भांडवलदार कामगारांचं शोषण करत असतात तेव्हा सरकार गाढ झोपेत असतं. देशाची भावी पीढी मूलभूत सोयींसाठी रडत असते आणी या सर्वांचा त्रास फक्त सामन्य नागरीकाला सहन करावा लागतो".

To convince his son that the present system ain't that bad, Bundya's father further goes on elaborating "look, capitalists see profits because they bring money, workers do get exploited sometime. But its win-win for them even".

Bundya, appear convinced, adds, "Understood baba. the other day aai was also uttering similar as she entered into house after visiting neighboring Sontakke kaka's house".

1 comment:

Anonymous said...

बंड्या एक दिवस खुप मोठा होइल.

आपण ही एक दिवस खुप मोठे ब्लॉगर व्हाल.

Samyak